reality of Jallianwala Bagh massacre to the world Karan Singh Tyagi “केसरी 2’ चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया अद्भूत होती. या माध्यमातून मला जालियनवाला बाग हत्याकांडाचे क्रूर वास्तव जगासमोर आणायचे होते,” असे प्रतिपादन ‘केसरी 2’ चित्रपटाचे दिग्दर्शक करण सिंह त्यागी यांनी व्यक्त केले. मुंबईतल्या ‘वेव्हज समिट 2025’मध्ये ते बोलत होते.
Read More
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १३ एप्रिल रोजी सकाळी आपल्या एक्स मिडीया हँडल वरुन समस्त भारतीयांना बैसाखीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. उत्तर भारतामध्ये बैसाखीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावेळी १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला हत्याकांडाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की " हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे.
जलियाँवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. १३ एप्रिल १९१९ साली ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने अमृतसर येथील सुवर्णमंदिराजवळ असलेल्या जलियाँवाला बाग येथे सभेसाठी जमलेल्या नागरिकांवर बेछूट गोळीबार करत, हजारो नागरिकांचा जीव घेतला होता