(Radicals Attack Rabindranath Tagore’s Ancestral Home) बांगलादेशातील सिराजगंज येथील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरावर धर्मांध समाजकंटकांनी हल्ला करुन त्याची तोडफोड केली. यापूर्वीही बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू मुजीबुर रहमान यांच्या घराची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला होता. अंतरिम सरकारप्रमुख मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत समाजकंटकांचा उन्माद सुरुच असल्याने बांगलादेशात अराजकता वाढत असल्याचे दिसून येते.
Read More