'मला प्रोटीन मिळत नाही, त्यामुळे मला षटकार मारता येत नाही', असा अजब तर्क पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज इमाम उल हक याने केला. त्याच्या विचित्र तर्कानंतर पाकिस्तान संघाची सर्वच स्तरावरून खिल्ली उडवली जात आहे. तसेच, भारतीय प्रेक्षकांनीदेखील त्याला चांगलेच लक्ष्य केले आहे. ते म्हणतात, खाण्यावर नव्हे, खेळावर लक्ष द्या, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला.
Read More