मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची मूळ जागी बदली करण्यात आली आहे. शिंदे मागील आठ वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असून हा कालावधी दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी संपुष्टात आला. दरम्यान मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शिंदेच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढवून न दिलेल्याने त्यांची मूळ जागी बदली करण्यात आली आहे. दि. ३१ जुलै २०२४ रोजी अतिरिक्त आयुक्त पदाचा आयुक्तांकडे सोपवून ते आपल्या मूळ विभागात परतले.
Read More