लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणावरून गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्यानंतर लोकसभेच्या १४ आणि राज्यसभेच्या एका खासदाराचे निलंबन करण्यात आले आहे.लोकसभेत बुधवारी झालेल्या सुरक्षाभंगाच्या प्रकरणाचे पडसाद गुरूवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. याप्रकरणी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. गदारोळप्रकरणी काँग्रेस आणि अन्य पक्षाच्या सदस्यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. त्यामध्ये काँग्रेस सदस्य टी. एन
Read More