अलवर आणि पानिपत कॉरिडॉरमधील प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली (आरआरटीएस) प्रकल्पांसाठी यंदाच्या वर्षी जुलैमध्ये आश्वासन देऊनही निधी देण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
Read More
मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वेाच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला मशिदीच्या सर्वेक्षणावपर निर्णय घेण्यास सांगितले आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने याआधी उच्च न्यायालयात सर्वेक्षणाबाबत याचिका दाखल केली होती. जी फेटाळण्यात आली. त्यानंतर ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण आता श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (SC)
मुस्लीम वैयक्तिक कायद्यातील ‘निकाह हलाला’ आणि बहुपत्नीत्वाच्या घटनात्मक वैधतेस देण्यात आलेल्या आव्हानावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. हिमा कोहली आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.
'सरकारी अनुदानावर चालणाऱ्या मदरश्यांना धार्मिक शिक्षण देता येणार नाही' असा निकाल गुवाहाटी उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.