जगात सगळे ‘ऑलबेल’ असतानाही तिचे काहीच ‘ऑलबेल’ नसतेच. तर जगावर कोरोनाचे संकट असताना तिची परिस्थिती काय असेल? अर्थात, ती करत असलेला व्यवसाय समर्थनपर कधीच नाही. पण, ती माणूस आहे. कोरोना काळात तिच्या उदरनिर्वाहाचे काय झाले असेल? तिच्यावर अवलंबून असलेल्यांचे काय झाले असेल?
Read More
एचआयव्ही एड्सग्रस्त के. प्रदीपकुमार सिंगने शरीरसौष्ठवपटूंनाही लाजवेल असे शरीर कमवून 'मिस्टर मणिपूर,' 'मिस्टर इंडिया,' 'मिस्टर साऊथ एशिया' यांसारखे मानसन्मान पटकाविले आहेत. त्याच्या जिद्दीची ही कहाणी...