भारतीय दूरदर्शनवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिकेत असलेला सूर्यवंशम हा चित्रपट. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या साऊथ इंडियन अभिनेत्री सौंदर्या या प्रामुख्याने तेलुगू चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. याशिवाय, त्या कन्नड, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही झळकल्या होत्या.
Read More