मुंबईतील डोंगरी भागातील उपकरप्राप्त इमारत ६-६अ च्या दुरुस्तीचे काम न करता म्हाडाने बिले अदा केली असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंगळवार, दि. १९ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
Read More