रिलायन्सची निवड आम्हीच केली होती आणि रिलायन्स डिफेन्सबरोबर केवळ १० टक्केच ऑफसेट गुंतवणुकीचा करार करण्यात आला असल्याचा स्पष्ट खुलासा डसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी केला.
Read More