इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार भारतातील बेरोजगारी दरात लक्षणीय घट झाली आहे. त्रैमासिक पिरीओडिक लेबर फोर्स सर्व्ह डेटानुसार ऑक्टोबर - डिसेंबर २०२३ मध्ये हा दर ६.५ टक्केपर्यंत खाली आला आहे. महिला कामगार प्रतिनिधित्वात रेकोर्डब्रेक वाढ झाली असून महिलांच्या प्रतिनिधित्व संख्येत २५ टक्क्याने वाढ झाली आहे. शहरी बेरोजगारीत देखील घट झाली आहे. आर्थिक वर्ष ऑक्टोबर डिसेंबर २२ मधील बेरोजगारी दर ७.२ वरून मागील तिमाहीत ६.६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
Read More