अनेक देशांमधून मशिदींमधून बांग किंवा अझान देताना ध्वनिवर्धकांवरून अगदी सकाळपासून दिवसातून पाच वेळा बांग देण्याची प्रथा सुमारे 90 वर्षांपूर्वी प्रस्थापित झाली. 1930च्या दशकात ध्वनिवर्धक उपकरणाचा शोध लागल्यावर लगेच काही वर्षात ती सुरू होऊन जगात सर्वदूर पसरली. आज मशीद म्हटली की, मनोरा आणि त्यावर चारही बाजूंनी लावलेले ध्वनिवर्धक हे दृष्य ठरलेले आहे. ध्वनिवर्धक जेवढ्या चढ्या आवाजात लावता येतील तेवढ्या आवाजात लावले जातात. त्यामुळे आसपास राहणार्या नागरिकांना त्रास होतो. मुसलमानांचे श्रद्धास्थळ असलेल्या सौदी अरेबि
Read More