"ईडीच्या कोठडीतून लवकर जामीन मिळत नाही, त्यांच्या कायद्यातच तशी तरतूद आहे" असे सूचक विधान करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राऊतांची अटक लांबणार असेच अप्रत्यक्षरित्या ध्वनित केले
Read More