दक्षिण अमेरिकन देश पेरू येथील पुरातत्वशास्त्रज्ञांना एका प्राचीन मंदिरात सुमारे ३ हजार वर्ष जुना बोगडा सापडला आहे. असा अंदाज आहे की, हा बोगदा प्राचीन चवीन संस्कृतीशी संबंधित मंदिरातील इतर खोल्यांकडे घेऊन जातो. या बोगद्यात १७ किलो वजनाचा सिरॅमिकचा तुकडा सापडला आहे. कोंडोर पक्ष्यांचे डोके आणि पंख या तुकड्यावर बनवले आहे. म्हणूनच याला 'कॉन्डॉर पॅसेजवे' म्हटले जात आहे.
Read More