आसाममधील २० जिल्हे पुरामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहिती नुसार २० जिल्ह्यांतील सुमारे दोन लाख लोकांना याचा फटका बसला आहे. चाचरमध्ये आलेल्या पुरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिमा हासाओमध्ये भूस्खलनात दबून तिघांचा मृत्यू झाला आहे.
Read More
देवळाली रेल्वे स्थानकात एक बेवारस बॅग सापडली असून बॉम्ब शोधक नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
येथील प्रभाग क्रमांक ८ मधील उर्दू कन्या शाळेत सोमवारी रात्री ९ ते सकाळी ६ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शाळेची संरक्षक भिंत तोडून आत प्रवेश करुन शाळेतील वर्ग खोल्यांचे कुलुप तोडून साहित्याची चोरी व नासधूस केल्याचे मंगळवारी उघडकीस आले.