मी १९६४ मध्ये ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्था’ मोतीबाग येथे सहा महिने नोकरी केली. त्यावेळी येथे बापूराव दात्ये हे व्यवस्थापक होते. ते पुस्तक विक्रीचे काम संपल्यावर संघाच्या घोषाच्या रचनांचा अभ्यास करीत असत व रचना बसवित असत. त्यांनी घोषाच्या सर्व रचना भारतीय संगीत रचनेत बसविल्या. त्यांच्या ’गायनी कला’ या पुस्तकात शासनातर्फे पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या घोषाच्या भारतीय संगीत रचना लष्कराच्या घोषात बँडमध्ये बसवल्या गेल्या. दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बापूराव दात्येंच्या भारतीय रचना बँड वर वाजवण्य
Read More