अजित पवारांच्या बंडानंतर अस्वस्थ असणाऱ्या शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. गरवारे हेल्थ क्लबच्या निवडणुकात शरद पवार यांच्या पॅनेलचा पराभव झालेला आहे. डायनॅमिक डेव्हलपमेंट समुहाने शरद पवार गटाचा पराभव करत, धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत पवार गटाचे १३ सदस्य होते. त्या १३ ही सदस्यांचा दारुण पराभव झाला आहे.
Read More