स एक्स या कंपनीकडून फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रातर्फे ‘क्र्यू ड्रॅगन’ या अंतराळ यानाची प्रक्षेपण चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली. मानवाला घेऊन जाणाऱ्या या यानात ‘रिप्ले’ नावाचा एक रोबोट पाठविण्यात आला असला तरीही या यशस्वी चाचणीनंतर ‘स्पेस एक्स’ अंतराळात पर्यटनासाठी या यानाचा विचार करत आहे.
Read More