देशभरातील निबंधक कार्यालये आणि १ हजार ८५१ कृषी व ग्रामीण विकास बँकांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्रालयाने घेतला आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व सहकारी संस्थांना मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
Read More