" विरोधकांनी सावरकरांवर जेवढे आरोप केले, त्या सगळ्यांचे सप्रमाण खंडन झालं. ज्या अर्थी त्यांच्या पश्चात आज सुद्धा सावरकरांची आठवण काढावी लागते, त्या अर्थी सावरकर आजच्या विरोधकांना पुरून उरले " असे प्रतिपादन प्रख्यात हिंदुत्ववादी वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ब्रह्मांड सज्जन शक्ती सांस्कृतिक मंच, ब्रह्मांड परिसर, ठाणे आयोजित सावरकर: एक झंझावात या कार्यक्रमात ते बोलत होते.
Read More