आज मोटोरोला एज ५० प्रो भारतात आगमन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा तंत्रज्ञान वर्तृळात सुरु होती मिडहाय व मिड रेंज मधील इतर स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी मोटोरोला सज्ज झाली आहे. लेनोवोचा मालकीची मोटोरोला भारतात आगामी काळात नव्या स्मार्टफोनच्या रेंज आणणार असल्याची माहिती मिळत आहे.
Read More