जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागात आज दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश मिळाले आहे. आज सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये चकमक सुरु झाली.
Read More