मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंब येथील माजी नगराध्यक्ष,नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एकनाथजी शिंदे व धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत कळंब शहरातील नगर परिषद चे माजी व राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी असे एकूण 89 लोकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. प्रवेश करणाऱ्यात माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, माजी नगराध्यक्ष आशा सुधीर भवर यांच
Read More