वर्ध्यातील आर्वी इथल्या कदम रुग्णालय परिसरात काही अर्भकांची मानवी हाडे व कवट्या सापडल्या होत्या. तसेच नागपुरातही क्वेटा कॉलोनी भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पाच अर्भक मिळाली होती. 'राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणी काय कारवाई केली?' असा प्रश्न भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात अवैध सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या शोध मोहीमेस प्रारंभ झाला असल्याचे सांगितले आहे.
Read More
महिलांनी ‘अबला’ म्हणून नाही तर सशक्त होत समाजात आपल्यातील साहसाने समाजाला जागरूक करण्याचा काळ आज आला आहे. महिलांनी आपल्यातील शक्तीचे मूर्त रूप समाजाला दाखवून द्यावे, हे सांगताना ‘यश नर्सिंग होम अॅण्ड सोनोग्राफी सेंटर’च्या वैद्यकीय संचालिका डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर यांनी आजच्या जागतिक महिला दिनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून कथन केलेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास...