Batenge to katenge

'आता नोकरीबरोबर छोकरीही शोधू का': मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर तरुणाची उडवली खिल्ली!

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दि.२२ ऑगस्ट रोजी सरगुजाला भेट दिली. ही भेट सुद्धा महत्वाची आहे कारण सरगुजा हे तिथल्या राजघराण्यातील टीएस सिंहदेव यांचे क्षेत्र आहे, ज्यांना नुकतेच उपमुख्यमंत्री देखील बनवण्यात आले आहे. सिंहदेव हेही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचाही आज वाढदिवस होता. मुख्यमंत्र्यांनी केक कापून टीएस सिंहदेव यांच्या चरणांना स्पर्श केला. पण, एका विद्यार्थ्याने नोकरीबाबत प्रश्न विचारताच प्रदेशाध्यक्षांनी खिल्ली उडवली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121