पेटीएम फास्टटॅग प्रकरणानंतर नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएसआय) ने प्रस्तावित एक वाहन एक फास्टटॅग मोहिमेचे अनावरण पुढे ढकलले आहे. पीटीआयच्या बातमीनुसार, मंडळ वन व्हेईकल वन फास्टटॅग ही मोहिम मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा विचारात आहे. पेटीएम ग्राहकांच्या फास्टटॅग वापरण्याच्या गैरसोयीमुळे हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फास्टटॅग केवायसीची यापूर्वी अंतिम तारीख २९ फेब्रुवारी होती परंतु ती आता मार्चपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या पेटीएम ग्राहकांना हायवेवर फास्टटॅगसाठी अडचण येत
Read More