Ashadi

राज कपूर यांचे चित्रपट लवकरच देशभरात प्रदर्शित करणार

गोवा : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर ( Raj Kapoor ) यांच्या शताब्दी समारंभाचा एक भाग म्हणून 55 व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त त्यांच्या चित्रपटांना आणि त्यांनी आजवर चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांचा नातू अभिनेता रणबीर कपूर उपस्थित होता. आपल्या आजोबांच्या कामाबद्दल बोलताना, “राज कपूर यांचे चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नव्हते, तर ते प्रेक्षकांना मनाला भिडणार्‍या कथा सांगणारे अधिक होते,” असे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121