"अल्ला देवे...अल्ला दिलावे" या अभंगाच्या चुकीच्या अर्थछटांमागचा हेतू उघड करत, ही वारी हिंदू अध्यात्माची मूळ भक्तिपंथीय परंपरा आहे, हे पुराव्यानिशी स्पष्ट होते. वारी ही कोणत्याही ब्रँडची जाहिरात नाही, तर तो हिंदू समाजाच्या श्रद्धेचा, समर्पणाचा आणि आत्मशुद्धीचा प्रकट उत्सव आहे.
Read More
कालचा दिवस हा शिकागोमधील विठ्ठलभक्तांसाठी एक पर्वणीचा होता. अमेरिकेत प्रथमच विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना झाली. हा सोहळा शिकागो परिसरातील मोठ्या संख्येने आलेल्या अबालवृद्धांच्या उपस्थितीत भक्तीभावात पार पाडला. शिकागोच्या कालिबारी मंदिरात महाराष्ट्राचे आद्यदैवत, वारकरी संप्रदायाचे कुलदैवत आणि अवघ्या विश्वाची माऊली असलेल्या विठूमाऊलींची पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा झाली.
दिवेघाटात नामदेव महाराज पालखी जात असताना या दिंडीत जेसीबी घुसल्याने १७ वारकरी जखमी झाले
‘एकात्मप्रबोध मंडळ’ या संस्थेच्या वतीने ‘समाजजीवन सुयोग्य दिशा व परिवर्तन’ या विषयाची सांगोपांग चर्चा करण्यासाठी ९, १० व ११ फेब्रुवारी रोजी एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे.