राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत रमेश पतंगे यांना नुकताच भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल शुक्रवार, दि. १० मार्च रोजी आकाशवाणीवर त्यांची सविस्तर मुलाखतही प्रसारित झाली. त्या मुलाखतीच्या अनुषंगानेच रमेश पतंगे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला आणि त्यातूनच दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी एक स्वतंत्र मुलाखत आकारास आली. पतंगे यांच्याशी साधलेल्या मुक्तसंवादाला या मुलाखतीच्या माध्यमातून मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
Read More
'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समंद' ह्या एका डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूम चे छत कोसळल्याची घटना घडली आहे.