लखनऊ : उत्तर प्रदेशातील संभल प्रकरणानंतर आता वाराणसीतील ( Varanasi ) मदनपुरा भागात ४० वर्षे जुने मंदिर सापडले आहे. यासंदर्भात सीएम योगींना पत्र लिहून सनातन रक्षक दलाकडून हे मंदिर उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. हे मंदिर १५० ते २५० वर्षे जुने असल्याचा दावा केला जात आहे. स्कंद पुराणातील काशीखंडात या मंदिराचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. या मंदिराजवळच्या सिध्दतीर्थ विहीरीचाही उल्लेख यात दिसून येतो.
Read More