अहमदिया मुस्लिमांवर अत्याचार आणि त्यांच्या मशिदी पाडण्याच्या घटना पाकिस्तानमध्ये सातत्याने वाढत आहेत. आता कराचीमध्ये अहमदिया मुस्लिमांच्या मशिदीत दिवसाढवळ्या तोडफोडीचे प्रकरण समोर आले आहे. दि. २४ जुलै रोजी दुपारच्या वेळेस डझनभर लोकांनी मशिदीचा मिनार हातोड्याच्या साहाय्याने तोडला, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान मशिदीच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर ही लिहण्यात आला आहे.
Read More