ऑल त्रिपुरा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन (ATHROA) च्या म्हणण्यानुसार शेजारी राष्ट्र असलेल्या बांग्लादेशात झालेल्या भारतीय ध्वजाच्या अपमानामुळे यापुढे त्यांचे कर्मचारी बांगलादेशी पाहुण्यांना कोणतीही सेवा देणार नाहीत. सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे या असोसिएशनचे सरचिटणीस सैकत बंद्योपाध्याय यांनी सांगितले.
Read More