भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) येत्या २४ तासात मुंबईसाठी 'यलो' अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सूचित केले आहे. मुंबईत मंगळवारी दि. १६ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह मध्य रेल्वेच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. तसेच शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
Read More
आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरात येत आहेत. प्रत्येक भाविकाला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे विनाविलंब दर्शन घेता यावे, यासाठी आज गुरुवार पासून मंदिर समितीने देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले केले.