शांग्रीला डायलॉग’ ही ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या एका स्वतंत्र ‘थिंक टँक’द्वारे सिंगापूरमध्ये आयोजित ’ट्रॅक वन’ आंतर-सरकारी सुरक्षा परिषद आहे. ही परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. या सुरक्षा परिषदेत सामान्यतः संरक्षणमंत्री, मंत्रालयांचे स्थायी प्रमुख आणि आशिया-पॅसिफिक देशांचे लष्करप्रमुख आदी मंडळी उपस्थित असतात. यावर्षी तीन दिवसांचा हा शांग्रीला संवाद दि. २ ते ४ जून या कालावधीत सिंगापूर येथे पार पडला. विशेषत: अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाचे प्रमाण कमी करण्याच्या संदर्भातील संघर्षावर
Read More