लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सुरू असलेला प्रचार राज्याच्या हिताचा नाही. कोणी उठून वरिष्ठ नेत्यांना काहीही म्हणतो, हे शोभनीय नाही. अशा खालच्या पातळीवरचा प्रचार पाहून मनाला वेदना होतात, असे परखड मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी व्यक्त केले.
Read More