one day

Sunbai Lai Bhari : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिला सबलीकरणावर आधारित चित्रपटाचं पोस्टर लाँच!

महिला सक्षमीकरणावर बेतलेल्या आणि धमाल मनोरंजन करणाऱ्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात आले आहे. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आता 'सुनबाई लय भारी' हा चित्रपट घेऊन येणार आहेत. महिला सक्षमीकरण या विषयावर बेतलेल्या धमाल मनोरंजन करणाऱ्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं असून, मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121