टाटा पॉवर राजस्थानमध्ये मोठी गुंतवणूक करणार असून पीएम सूर्य घर योजनेची मदत मिळणार आहे. टाटा पॉवर तब्बल १.२ लाख कोटींची गुंतवणूक करणार असून या माध्यमातून हजारो नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होणार आहे. टाटा पॉवरने ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी राजस्थान सरकारसोबत प्रारंभिक करार केला आहे.
Read More