"देशाच्या विकासासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे. समान नागरी कायद्याने कोणाच्याही स्वातंत्र्यावर बंधन नाही. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या लोकांचे स्वातंत्र्य संपुष्टात येणार नाही. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये समानतेची भावना निर्माण होईल आणि परस्पर समंजसपणा आणि सद्भावना वाढेल.", असे प्रतिपादन मुस्लिम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी केले. (Indresh Kumar on UCC)
Read More