तुमचं काय सगळं उध्वस्त झालं आहे. आपल्यात काय राहील हे संजय राऊत यांनी बघावं. बेगामी शादी मे अब्दुला दिवाना! अशी त्यांची परिस्थिती आहे. संजय राऊत आणि ठाकरे गटाने काँग्रेसमध्ये तरी व्हिलीन व्हा, काँग्रेसला कुठे यश मिळालं की नाचायला कोण तर संजय राऊत तयार असतात. असं म्हणत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
Read More