नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘सीएनएन’ या जागतिक माध्यम संस्थेच्या अहवालात भारताच्या महासत्ता होण्याच्या प्रवासात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच उद्योजक गौतम अदानी, मुकेश अंबानी यांचेही योगदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तेव्हा, अंबानी आणि अदानींच्या नावाने केवळ राजकीय डावपेच खेळणार्या, विरोधकांच्या डोळ्यांत अंजन घालणार्या या अहवालाविषयी थोडे विस्ताराने...
Read More