शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने हिंदू राजव्यवस्था नव्याने निर्माण केली. स्वराज्यातील राज्यकारभाराच्या पद्धती व अनेक निर्णय शिवरायांच्या कायदेविषयक जागरूकतेचे व न्यायतत्परतेचे दाखले देणारे आहेत.
Read More