सांगली

नगरवाचनालयासाठी साहाय्य करण्याचे आवाहन

लोकमान्य सेवा संघ, पार्ले संस्थेच्या वतीने सांगली जिल्हा नगरवाचनालयाच्या पुनर्वसन निधीला साहाय्य करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे...

उद्ध्वस्त किल्लारी उभारणारे प्रवीण परदेशी सांगलीत

महापुराच्या अस्मानी संकटानंतर पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना देण्यात आली आहे...

सांगलीत दीड लाख नागरिकांचे पूर्नवसन

३६ हजार जनावरांना चारा छावणी उपलब्ध ..

पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), प्रादेशिक सेना (टेरिटोरियल आर्मी), कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पथक, कोस्ट गार्डच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. ..

महापूर : सांगलीत बोट उलटून १४ जण बुडाले

महापूर : सांगलीत बोट उलटून १४ जण बुडाले..

जेव्हा ५०० रुपयांच्या नोटांचे तुकडे पडतात...

सांगलीतील विटामध्ये ५०० रुपयांच्या नोटांची घडी केल्यावर त्याचे तुकडे पडत असल्याचा प्रकार आला समोर..

काँग्रेस नेत्यांनीच सांगली काँग्रेसमुक्त केली!

“आम्ही नेहमी काँग्रेसी विचारांपासून देशाला मुक्त करण्याचा निर्धार करीत होतो. मात्र, सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या नादात पक्षाची जिरवून हा जिल्हा काँग्रेसमुक्त केला,”..

धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार

धनगर आरक्षणाची सुरुवात मीच केली, यासाठी दिल्ली येथे मी पहिला मोर्चा काढला होता आणि या समाजाला न्यायदेखील मीच देणार..

हिंम्मत असेल तर पवार आणि चव्हाणांनी वेगवेगळे लढा : चंद्रकांतदादा

भाजपविरोधात सर्व पक्षांना आघाडी करावी लागत आहे यातच भाजपचा विजय आहे, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधीपक्षांना लगावला आहे...

अजब गजब! क्लोनिंगद्वारे जन्मली म्हैस!

म्हशीच्या क्लोनिंगद्वारे म्हशीची उत्पत्ती करण्याचा यशस्वी प्रयोग सांगली येथील चितळे डेअरीमध्ये करण्यात आला...

सांगलीचा पराभव बंडखोरांमुळे : जयंत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावीच. जे त्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, जयंत पाटील यांचे आव्हान...

स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण

सांगली येथे मुंबईकडे जाणारा दुधाचा टँकर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर अडवून टँकरमधील दुध रस्तावर ओतून दिल्याची घटना घडली आहे. ..

भाजपकडून लोकांना खरेदी करण्याची भाषा : जयंत पाटील

निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे डझनभर मंत्री गल्लोगल्ली फिरतील. त्यांच्या फिरण्याने आणि पोकळ आश्‍वासनांनी विकास होत नाही असे पाटील यावेळी म्हणाले...

सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे : तटकरे

भाजप-सेना सरकारने राज्याची दुरवस्था केली आहे. त्यांना राज्याबद्दल काहीच आपुलकी नाही असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे...

भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ राज्यभर मोर्चे

सांगली, सातारा, पुणे, नाशिक, नगर आणि नागपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ मोर्चे काढण्यात आले...

शेतमालाचे भाव पडू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील : मुख्यमंत्री

शेतमालाचे भाव पडू नयेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा पकडून शेतमाल भाव देण्याबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तर, ९९.५ टक्के शेतकऱ्यांना एफ. आर. पी. देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले...

भिडे गुरुजींचा भीमा-कोरेगाव प्रकरणाशी काहीही संबंध नाही

भीमा-कोरेगावचा दुर्दैवी प्रकार होत असताना संभाजीराव भिडे गुरुजी ३२ मण सिंहासन कार्यक्रमाच्या सभा घेत होते,या सर्वांचे भक्कम पुरावे असताना फिर्यादींनी त्यांना सदर ठिकाणी पहिल्याचा खोटा कांगावा केला. ..

शासन आणि प्रशासनाचा समन्वय ठेवून जिल्ह्याचा विकास करणार 

शासनाच्या फ्लॅगशिप योजना प्रभावीपणे राबवताना, शासन आणि प्रशासनाचा समन्वय ठेवून सर्वांच्या सहकार्याने सांगलीला अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी आज येथे दिली. सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी विजयकुमार काळम-पाटील आज रुजू झाले. त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडून स्वीकारला. त्यानंतर मावळते जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांचा निरोप समारंभ आणि नूतन जिल्हाधिकारी यांचा स्वागत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. ..

काहीजण विनाकारण मुख्यमंत्र्यांवर टीका करताहेत-  खासदार राजू शेट्टींना टोला

काही जण विनाकारण मुख्यमंत्र्यांवर टीका करत असल्याचा टोला लगावत सदाभाऊ-राजू शेट्टी संघर्ष अद्याप धगधगतच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले...

जलयुक्त शिवार अभियानाचा निधी खर्च करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत

या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी करताना हलगर्जी करणाऱ्या संबंधित यंत्रणांवर जिल्हाधिकारी यांनी अहवाल सादर करावा...

टंचाई काळात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी शासन कटिबद्ध - राज्यमंत्री सदाभाऊ खोत

कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असतील तर कडक कारवाई केली जाईल. तसेच पाणीपुरवठा योजनांमधील गैरव्यवहारप्रकरणी कडक धोरण अवलंबत कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला...