छत्रपती संभाजीनगरमध्ये लॅण्ड जिहाद; हिंदू शेतकऱ्याच्या जमिनीवर जिहाद्यांचा डोळा

    27-May-2024

land Jihad
मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरमधील शेकटा गावात लॅण्ड जिदाह (Land Jihad) घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना राष्ट्रीय महामार्गावर अकलकुआ मदरसा आणि नूर हॉस्पिटलजवळ हिंदू शेतकरी मच्छींद्रनाथ वाघ यांची १२.२५ एकर जमीन आहे. या जमिनीवर जिंहाद्यांनी खोटी रजिस्ट्री करत जमिनीवर ताबा मिळवल्याचे समोर आले आहे.

हे वाचलंत का? : नवभारताच्या निर्मितीमध्ये विस्तारकांचा खारीचा वाटा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मच्छींद्रनाथ वाघ यांनी सूदर्शन वाहिनीला दिलेल्या माहितानुसार जिंहाद्यांनी २०२२ मध्ये खोटी कागदपत्रे बनवली होती. १९९१ पासूनची मुळ कागदपत्रे मच्छींद्रनाथ वाघ यांच्याकडे आहेत. २०२२ मध्ये जिहाद्यांनी सरकारकडे खोटी रजिस्ट्री दाखल करत जमिनिवर ताबा मिळवला होता. जिहाद्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता पीडित कुटुंबाला मारहाण मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पीडित शेतकऱ्याने १३ जणांविरोधात आरोप केले आहेत.







संबंधित मजकूर