पुणे, (Pune DJ-Free Ganeshotsav) : पुणेकरांनी ‘डीजे’बंदीसाठी रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी नागरी मोर्चा काढण्यात आला. मात्र विद्यानंद बापट या मोर्चात सहभागी झाले नव्हते. पुणे महापालिकेवर काढण्यात आलेल्या या मोर्चात तब्बल ३०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते.(Pune DJ-Free Ganeshotsav)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ‘डीजे’ आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या विरोधातील आंदोलनाने जोर पकडला आहे. बालगंधर्व रंगमंदिर चौकातून सुरू झालेला मोर्चा पुणे महानगरपालिका भवनापर्यंत काढण्यात आला. ‘डीजे’वर बंदी घालून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.(Pune DJ-Free Ganeshotsav)
बापट यांनी गणेशोत्सवातील ‘डीजे’च्या दणदणाटाला विरोध केल्यानंतर पुण्यात हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यांच्या भूमिकेला काही नागरिकांनी पाठिंबा दिला, तर गणेश मंडळांकडून त्याला विरोधही झाला. ‘डीजे’विरोधातील भूमिकेमुळे बापट यांच्यावर हल्लाही झाला होता. मात्र, या मोर्चात ते सहभागी झाले नाहीत. मोर्चात सहभागी नागरिकांनी ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ आणि ‘ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणा’ची मागणी केली. मोठ्या आवाजाचा त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना होत असल्याचा मुद्दा आंदोलकांनी मांडला. विशेष म्हणजे, या मागणीला विविध समाजघटकांचा पाठिंबा असल्याचे आयोजकांनी सांगितले. दरम्यान, पुणे पोलिसांनी ‘डीजे’वर सरसकट बंदीचा निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. "गणेश मंडळांशी चर्चा करून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांनुसार निर्णय घेतला जाईल,” अशी पोलिसांची भूमिका आहे.(Pune DJ-Free Ganeshotsav)
हा कार्यक्रमसकाळी ११ वाजता होणार असून, विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. भारतात सध्या ईस्टर्न आणि वेस्टर्न ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’ हे दोन प्रमुख मालवाहतूक मार्ग कार्यान्वित आहेत. ईस्टर्न कॉरिडॉर सुमारे १ हजार ३३७ किमी लांबीचा असून पंजाबमधील न्यू सहनेवाल ते बिहारमधील न्यू सोननगरदरम्यान धावतो, तर वेस्टर्न ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’ सुमारे १ हजार ५०६ किमी लांबीचा असून उत्तर प्रदेशातील न्यू दादरीपासून हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमार्गे महाराष्ट्रातील ‘न्यू जेएनपीटी’पर्यंत पोहोचतो.(Pune DJ-Free Ganeshotsav)
दोन्ही कॉरिडोर मिळून सुमारे २ हजार ८४३ किमीचे उच्च क्षमतेचे समर्पित रेल्वे मालवाहतूक नेटवर्क तयार झाले आहे. या मार्गांमुळे औद्योगिक आणि उत्पादन केंद्रे बंदरे व प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्रांशी अधिक वेगाने जोडली जात आहेत. ‘(Pune DJ-Free Ganeshotsav)
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’मुळे डबल-स्टॅक कंटेनर रेक्स महत्त्वाच्या बंदरांशी थेट जोडणे शक्य झाले आहे. परिणामी, मालवाहतुकीचा वेग आणि वाहून नेण्याची क्षमता वाढली असून, पारंपरिक रेल्वे मार्गांवरील मालगाड्यांचा ताणही कमी झाला आहे. त्याचा थेट फायदा प्रवासी रेल्वे सेवांच्या परिचालनासाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होण्यास होत आहे. दरम्यान, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तिसर्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’ची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील डानकुनि येथून सुरू होणारा हा प्रस्तावित मार्ग झारखंड, छत्तीसगढ आणि महाराष्ट्रमार्गे गुजरातला जोडण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्रात हा कॉरिडोर समृद्धी महामार्गाला समांतर जोडण्याची व्यवहार्यताही तपासली जात आहे.(Pune DJ-Free Ganeshotsav)