भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजकपदी भरत अमदापूरकर

    10-Sep-2026

Bharat Amdapurkar BJP Intellectual Cell.
 
मुंबई,(अभिनंदन परुळेकर): भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ प्रभारी विश्वास पाठक यांनी संयोजक आणि सहसंयोजकांची यादी जाहीर केली आहे.
 
प्रदेश कार्यकारिणीत संयोजकपदी भरत अमदापूरकर (पुणे) यांची तर सहसंयोजकपदी विनायक गोवीलकर (नाशिक), राम भोगले (छत्रपती संभाजीनगर), किरण शेलार (मुंबई), मकरंद मुळये (ठाणे), अनिल पारख (नागपूर), अरविंद नळकांडे (अमरावती) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(अभिनंदन परुळेकर)
 
 




संबंधित मजकूर