उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांसह दिल्ली येथे घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

    07-Aug-2026
Eknath Shinde Meets PM Modi
 
मुंबई : (Eknath Shinde Meets PM Modi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांसह दिल्ली येथे शुक्रवार दि.७ रोजी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, सध्याची पावसाची परिस्थिती यांसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली अशी माहिती शिवसेनेच्या वतीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.(Eknath Shinde Meets PM Modi)
 
यावेळी शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सर्वश्री खासदार श्रीरंग बारणे, रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील आणि राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे उपस्थित होत्या.(Eknath Shinde Meets PM Modi)
 
 




संबंधित मजकूर