नवी दिल्ली: (PoK Violence Pakistan Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नागरी आंदोलनांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अत्यंत हिंसक आणि रानटी कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या गोळीबारात आणि दडपशाहीत गेल्या दोन दिवसांत किमान ४० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक संघटनांनी केला आहे. या हिंसेत शेकडो नागरिक जखमी झाले असून अनेक तरुणांना अनधिकृतपणे ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने या भागाचा 'पाकिस्तानी काश्मीर' असा उल्लेख केल्याने भारताने अमेरिकेत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. (PoK Violence Pakistan Army)
UKPNP अन् JAAC चे गंभीर आरोप: "हा नरसंहार आहे!"
युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीने (UKPNP) दिलेल्या निवेदनानुसार, २७ आणि २८ जुलैदरम्यान रावळकोट, मीरपूर आणि इतर भागांत झालेल्या लष्करी कारवाईत सुमारे ४० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ५ जूनपासून आतापर्यंत १०० हून अधिक निष्पाप नागरिकांनी जीव गमावला आहे. (PoK Violence Pakistan Army)
जेएएसीचे नेते सरदार अम्मान खान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, "पाकिस्तानी दलांनी ३८ शांततापूर्ण काश्मिरी आंदोलकांची निर्दयी हत्या केली. ही कायदा-सुव्यवस्थेची कारवाई नसून निःशस्त्र नागरिकांचा थेट नरसंहार आहे." (PoK Violence Pakistan Army)
संयुक्त राष्ट्रसंघ (UN), युरोपियन युनियन (EU) आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने या मानवाधिकार उल्लंघनाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी दोन्ही संघटनांनी केली आहे. (PoK Violence Pakistan Army)
PoK मध्ये संचारबंदी अन् दळणवळण ठप्प
नागरिकांचा रोष दडपण्यासाठी पाकिस्तानी प्रशासनाने अनेक शहरांमध्ये कडक संचारबंदी, नाकेबंदी आणि इंटरनेट-मोबाईल सेवा खंडित केली आहे. मूलभूत हक्क, महागाई आणि राजकीय दडपशाहीविरोधात शांततापूर्ण मार्ग काढण्याऐवजी सैन्याकडून थेट गोळीबार केला जात आहे. (PoK Violence Pakistan Army)
In Mirpur, Pakistan-occupied (PoK), the Pakistani army opened fire on its own civilians, killing more than 12 people. Others were injured. Humanity has vanished in Pakistan. Asim Munir is getting people killed. Religion began with the sword & violence; it will end with the sword pic.twitter.com/w59zHh3XCb
अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने पाकव्याप्त काश्मीरचा 'पाकिस्तानी काश्मीर' असा चुकीचा उल्लेख केल्यानंतर भारताने तीव्र संताप व्यक्त केला आहे. वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाने स्पष्ट केले की, "पाकिस्तानी काश्मीर नावाचा कोणताही भूभाग अस्तित्वातच नाही." (PoK Violence Pakistan Army)
तो संपूर्ण प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असून तो केवळ बेकायदेशीरपणे 'पाकव्याप्त काश्मीर' (PoK) आहे. प्रसारमाध्यमांनी अशा दिशाभूल करणाऱ्या शब्दांचा वापर त्वरित थांबवावा, असे भारताने ठणकावले आहे. (PoK Violence Pakistan Army)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.