मुंबई : 'किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स' यांच्या सायन-चुनाभट्टी येथील प्रोजेक्टला भेट देण्याचा योग आला. १ रूम किचन आणि विविध क्षेत्रफळांचे १ बेडरूम किचन अशी रचना असलेल्या २३ माळ्याच्या तीन टॉवर्सचे काम येथे जोरदार सुरू आहे. चोवीस तास पाणी, सीसीटीव्ही, प्रशस्त पार्किंग आणि टॉवरच्या सर्व बाजूने पुरेशी जागा आहे. रेडी सॅम्पल फ्लॅट पाहिला तेव्हा कमी क्षेत्रफळातही जागेचा योग्य आणि पुरेपूर वापर झाल्याचे निदर्शनास आले. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर, विमानतळापासून ३० मिनिटाच्या अंतरावर आणि आजूबाजूला जीवनावश्यक गोष्टींची सहज उपलब्धता असलेल्या सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशा या सदनिका म्हणजे सर्वसामान्यांची सोनेरी स्वप्नं! जागांचे भाव गगनाला भिडले असताना खिशाला परवडतील अशा किमतीत घरे उपलब्ध करून 'किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स'चे सर्वेसर्वा डॉ. श्री. निलेश कुडाळकर यांनी सर्वसामान्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे.
टोलेजंग इमारती, न परवडणारे भाव यामुळे मुंबईतील मराठी माणूस मुंबई बाहेर स्थायिक होत आहे आणि असेच होत राहिले तर ज्या मराठी माणसांची ही मुंबई आहे, तो मराठी माणूसच मुंबईच्या मातीतून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही. आणि असे झाले तर जगाच्या नकाशावर मराठी मुंबई ही ओळखच पुसली जाईल. भविष्यातील हे भयंकर चित्र पाहून जन्माने मुंबईकर असलेल्या आणि गेली अनेक वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. निलेश कुडाळकर यांचे मराठी माती आणि मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी हृदय द्रवले. काळाची गरज ओळखून त्यांनी मुंबईतील मराठी माणसासाठी एक पाऊल पुढे टाकले आणि मदतीचा हात म्हणून कमी बजेटची घरे उपलब्ध करून देण्याचा चंग बांधला. अतिशय उत्कृष्ट बांधकाम आणि टिकावू सामग्रीचा वापर अशी त्यांची ख्याती आहे आणि गेली कित्येक वर्षे त्यांनी 'किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स' ची ही अस्मिता टिकवून ठेवली आहे. ग्राहकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणारे बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध नाव म्हणजे 'किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ज्यासाठी डॉ. निलेश कुडाळकर काही पुरस्कारांचे मानकरीही ठरले आहेत. आज मुंबईची मराठी अस्मिता टिकवण्यासाठी अनेकजण झटत आहेत. त्यापैकीच कुडाळकर हे एक!
आजची युवा पिढीही स्मार्ट काम करणारी स्मार्ट पिढी आहे. पूर्वी जी घरं माणूस वयाच्या पन्नास-साठाव्या वर्षी बांधत होता, तीच घरं आजची तरुण पिढी तिशी-चाळिशीतच बांधू पाहत आहे. नोकरीच्या निमित्ताने आज बहुतांशी तरुण आपलं मूळ गाव, शहर मागे टाकत मुंबईत येतात. कमावत्या आयुष्याची नुकतीच सुरुवात असली तरी महत्वाकांक्षेबरोबर भौतिक प्रगती साधण्याकडेही त्यांचा कल आहे. पूर्वी लोकं जे काही वडिलोपार्जित आहे, त्यात समाधानाने राहत होती. पुरेसा वेळ घेत टप्याटप्प्याने प्रगती करत होती. पण आताच्या नवीन पिढीचा स्वनिर्मितीवर भर आहे. खूप मेहनत घेत कमी वयातच स्वतःला स्थिरस्थावर करू पाहत आहे. त्यासाठी जोखीम घेण्यासही तयार आहे. अशावेळी ही कमी बजेटची घरं तरुणांसाठीही उत्तम पर्याय ठरू शकतात.
तर चला उठा, मराठी जन हो ।
जागा स्वतः, जागवा इतरांना हो ।
मुंबई ही आर्थिक राजधानी खरी ।
सर्व जाती-धर्म-पंथांची नगरी ।
आपणही जाऊ हक्काच्या घरी ।
सायन-चुनाभट्टी प्रकल्प आहे भारी ।
भेटून नोंदणी करूया सत्वरी ।।
मराठी माणसाने मराठी माणसासाठी उभारलेल्या या चळवळीचा एक भाग बनून आजच घराची नोंदणी करा. नवरात्री उत्सव तोंडावर आहे आणि देवीचा आशीर्वाद घेऊन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या भविष्याची मुहूर्तमेढ रोवून आपल्या सोनेरी स्वप्नांची पूर्तता करा. त्वरा करा. सवलत मर्यादित काळासाठी आहे. आदिमातेच्या आशीर्वादाने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची सुवर्णसंधी ! वन रूम किचन - ४३ लाख (कार्पेट - २०३) वन बेडरूम किचन - ६० लाख (कार्पेट - २८८ ) वन बेडरूम किचन - ६३ लाख (कार्पेट - ३०६) वन बेडरूम किचन - ६६ लाख (कार्पेट - ३२०) सॅम्पल फ्लॅट रेडी वन बेडरूम किचन फर्निचरसह - ५ लाख अधिक सर्व बँकांकडून लोन सुविधा उपलब्ध b ४०% सुरुवातीला भरून उर्वरित ६०% ताबा घेतेवेळी भरण्याची सुविधा. मुंबईतील तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी आजच संपर्क करा. संपर्क - ९८२१२९८००१ / ८८७३३१८८७३ / ७९६९२३३३३३