जागतिक आकडेवारीनुसार ब्रेन स्ट्रोक या आजारामुळे मृत्यूंची संख्या वाढत असून कायमस्वरूपी अपंगत्व येणे ही एक मोठी समस्या समाजासमोर उभी राहिली आहे, त्यामुळे याविषयी अधिक माहिती घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. ब्रेन स्ट्रोक हे भारतातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण असून भारतात दरवर्षी सुमारे २ लाखाहून अधिक नागरिकांना ब्रेन स्ट्रोक होतात म्हणजेच दर ४० सेकंदाला एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक होत असून आणि दर ४ मिनिटांनी स्ट्रोकमुळे एका नागरिकाचा मृत्यू होत आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिजिजेसच्या २०१० च्या आकडेवारीनुसार १००
Read More