भारतीय विदेशी मुद्रेची नवी आकडेवारी जाहीर झाली आहे. भारताच्या विदेशी मुद्रेत (Forex Reserves) मध्ये या आठवड्यात नवीन विक्रम नोंदविला गेला आहे. विदेशी मुद्रेत ४.३०७ अब्ज डॉलर्सने वाढत ६५५.८१७ अब्ज डॉलर्सवर संख्या पोहोचली आहे. मागील आठवड्यात ४.८३७ अब्ज डॉलर्सपर्यंत मुद्रेत वाढ होत ६५१.५१ अब्ज डॉलर्सपर्यंत विदेशी मुद्रेत वाढ झाली होती
Read More
भारतीय विदेशी मुद्रासंपत्तीचा साठ्यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २८ ऑक्टोबरमध्ये आपल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी मात्र विदेशी मुद्रा ( Foreign Reserves) २.३६३ अब्ज डॉलर वरून घसरून ५८३.५३२ अब्ज डॉलरपर्यंत खाली आले होते. वैश्विक पातळीवरील संकट व रूपयांवरील दबाव असताना देखील विदेशी मुद्रा राखण्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यशस्वी झाली आहे.